व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-दिवाळी फराळ निमित्तानं आज पुण्यातील सर्वपक्षीय आमदार आणि नेते वाडेश्वर कट्ट्यावर भेटले.खेळीमेळीच्या वातावरणात दोन तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत एकमेकांना चिमटे काढत विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी गुरूवारी वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय नेत्यांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
Discussion about this post