व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-शिवाजंली सखी मंच अध्यक्षा- सौ पुजाताई महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
कुदळवाडी तील महीला भगिनींसाठी सौ निशाताई दिनेश यादव यांच्या वतीने मोफत फैशन डिझाईन, पार्लर, आणि ज्वेलरी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहे
प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे., आधार कार्ड झेरॉक्स,एक फोटो
संपर्क
सौ निशा दिनेश यादव
अध्यक्ष इंद्रायणी महीला प्रतिष्ठान मो नंबर 7720987373
Discussion about this post