व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी गावठाण पवळे कार्यालय पाठीमागे एम ए सी बी लाईट डी पी बॉक्स चे झाकण तुटलेल्या अवस्थेत असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
निगडीतील नागरिकांना भेडसावणा-या विविध विद्युत विषयक अडीअडचणी समस्यांबाबत आर्चना म्हणाल्या, सध्या पावसामुळे महावितरणकडील विजेचे डीपी बॉक्स व ट्रान्सफार्मरभोवती तसेच आजूबाजूस मोठ्या प्रमाणात झाडे -झुडपे वाढलेली असल्याने झाडाच्या फांद्या छाटणे अत्यंत आवश्यक आहे.
यामुळे भविष्यात घडणा-या दुर्घटना अथवा अपघात टाळणे शक्य होणार आहे, तसेच सध्या पावसाळ्यामध्ये विजेच्या अनिश्चित व अनियमित पुरवठ्याबाबत देखील त्यांनी लक्ष वेधले.
Discussion about this post