व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-शनिवार दिनांक 15 जून रोजी संपूर्ण आकुर्डी भागात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 यावेळेत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा बंद राहील असे महावितरण ने कळवले आहे.
परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी तत्परतेने कामे केली जातात. पावसाळ्याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कर्मचारी काम करत आहेत.”
Discussion about this post