व्हीएसआरएस न्युज पिंपरी –
विधानपरिषदेच्या ११ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी दुपारी करण्यात आली.त्यापैकी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Discussion about this post