व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील ११८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली.
आजपर्यंत शहरातील 4 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 62 812 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 239 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 182 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
Discussion about this post