Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
भाऊसाहेब रामचंद्र आढागळे, मोरेवस्ती, चिखली आणि गोपाल यशवंतराव तंतरपाळे देहुरोड अशी उमेदवारी मागे घेतलेल्यांची नावे आहेत.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post