व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 174 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (रविवारी) नोंद झाली.
कोरोनामुळे आजपर्यंत शहरातील 4 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 65 426 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 248 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1182 रुग्ण गृहविलगीकर उपचार घेत आहेत.
Discussion about this post