व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –महाराष्ट्र युवक काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारणीची बैठक आज पिंपरी चिंचवड येथील रागा पॅलेस येथे संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित राहून युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता.
यावेळी मा. राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष पी.व्ही.श्रीनिवास, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन साठे,गौतम आरकडे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Discussion about this post