व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -किल्ला काल्पनिक नसावा. कोणत्याही किल्ल्याची, गडाची प्रतिकृत आवश्यक आहे. किल्ल्यासाठी पर्यावरण घातक साहित्य वापरु नये (प्लास्टर ऑफ पॅरीस, प्लास्टीक, थर्माकॉल), परिक्षमाच्या वेळी संबंधित किल्ल्यावरील ऐतिहासिक घटना, भौगोलिक स्थान, वैशिष्ट या विषयी माहिती विचारली जाईल. किल्ल्याचा आकार, सुबकता, स्वच्छता, पर्यावरण पूरकता या बाबी परिक्षणाच्या वेळी विचारात घेतल्या जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी के के कांबळे +91 91759 71375 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discussion about this post