व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड, पुणे आयुक्तालयासह पुणे ग्रामीण व रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गाईंना गुंगीकारक इंजेक्शन देत त्यांना बेशुद्ध करून त्यांची कत्तल केल्याप्रकरणी या आरोपींना दिघी पोलिसांनी या आरोपींना अटक केली.
मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोह. अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान कुरेशी, मोह. आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारूक कुरेशी, राहुल पंडित उर्फ राहुल भैय्या उर्फ राहील महंमद कुरेशी, मोशीन शरीफ कुरेशी, जाफर सुजितकुमार सुभाषचंद्र पानीगृही अशा नऊ जणांवर ही कारवाई झाली आहे.
Discussion about this post