व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२३ च्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन योगदान देणारे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी आदींच्या समवेत चर्चात्मक संवाद साधण्यासाठी शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संयोजकांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदीर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे “गेट टूगेदर(संवाद मेळावा)” चे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय कार्यक्रमांना तसेच पिंपरी येथील एचए मैदानावर 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते. चर्चात्मक संवाद साधण्यासाठी शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संयोजकांच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदीर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे “गेट टूगेदर(संवाद मेळावा)” चे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य संयोजक डॉ. साळवे यांनी सांगितले. या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ साळवे च्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post