व्हीएसआरएस मराठी न्युज –मुलाचे लग्न असल्याने घरात सर्व तयारी झालेली होती. दहा दिवसांवर विवाह सोहळा असल्याने पत्रिका वाटपाची देखील लगबग अंतिम टप्प्यात होती.
अशात होत्याचे नव्हते झाले अन् अख्खे घर दुःखाच्या खाईत लोटले गेले. नगर शहरातील वास्तव्यास असलेले तथा आलामगीर शाह कोलोनी अब्बास हमीद शेख यांचा छोठा मुलगा याचे 29 मे लग्न नियोजित होते. यामुळे ते मंगळवारी (२३ मे) सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले.
अपघाती निधन झाले.
मंगळवार 23/05/2023 रोजी संध्याकाळी दहा वाजता दमडी मस्जिद स्मशानभूमी अहमदनगर येथे दफन केले जाईल!
Discussion about this post