व्हीएसआरएस मराठी न्युज -प्रादेशिक परिवहन कार्यालय,पिंपरी चिंचवड आणी लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या नेत्र तपसाणी तसेच आरोग्य तपासणी मध्ये सर्व बस चालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अतुल आदे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्री बालाजी धनवे यांनी केले.
या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक श्री प्रकाश मुळे, विंदा गुरावे उपस्थित होते, सर्व बस चालकांना आरोग्य शिबिराचे प्रमाणपत्राचे वाटप केले. तपाषणी ८० नागरिकांचे तपासणी करण्यात आले.
Discussion about this post