व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (दि. 22) निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
उद्या सकाळी (शुक्रवार दि. 23) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोग आजाराशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली
Discussion about this post