व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -दुःखद निधन राष्ट्रीय खेळाडू पै.राजेश (पप्पू )काळभोर ह्यांचे वडील आकुर्डी गावातील सुप्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पै.बाळासाहेब उर्फ निवृत्ती नाथू काळभोर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेला आहे.
अंत्यविधी दि.०३/०८/२०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता निगडी अमरधाम येथे होणार आहे.
Discussion about this post