व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड हद्दीतील शेतकरी बांधवांना ४६ वर्षांपासून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येतं नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा ला जाहीर विरोध करण्यात येत आहे.
देशातील शेतकरी बांधवांना बैठीस धरले जात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शेतकरी बांधवांना ४६ वर्षांपासून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येत नाही गेल्या अधिवेशनात १५ दिवसांत साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्याची घोषणा करण्यात आली होती आजतागायत शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नाही ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करुन पिंपरी चिंचवड येथील शेतकरी बांधवांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा ला जाहीर विरोध असून आमची भूमिका शेतकरी बांधवांना न्याय मिळावा ही असून केंद्र सरकारने व राज्य सरकार ह्यांनी शेतकरी बांधवांना फसवणूक प्रकार केले असून त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा ला पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांच्या जाहीर विरोध असून शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा ही अपेक्षा व्यक्त करतो सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर
Discussion about this post