व्हीएसआरएस न्युज सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीचे वडिल राधाकांत बाजपेयी यांचा मृत्यू झाला आहे.
राधाकांत बाजपेयी अनेक दिवसांपासून आजारी होते. काही आठवड्यांपूर्वीच त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या निधनानंतर गावात शोक निर्माण झाला आहे. राधाकांत बाजपेयी बिहारच्या बेतिया शहराजवळील बेलवा गावाचे रहिवासी होती.
Discussion about this post