व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-उद्योजक विठ्ठलशेठ काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी यशस्वीपणे राबविला.
आकुर्डी येथिल विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाऊंडेशन, श्री तुळजामाता मित्र मंडळ माऊली ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट यांनी हे मोफत लसीकरण शिबीर आयोजित केले होते.
सप्टेंबर महिन्यातील चारही रविवारी आकुर्डी मधिल तुळजाभवानी माता मंदिरामागे हे मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. बाणेर येथिल खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांनी लसीकरण केले. यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी नोंदणी आणि शनिवारी टोकन क्रमांक आणि वेळ देण्यात आली आणि नोंदणीकृत नागरिकांना मोफत लस देण्यात आली.
Discussion about this post