व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि.१४) लसीकरण सुरु आहे. शहरात सोमवारी १२ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर ५४ केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. यासाठी केंद्रांवर सकाळी ९ वाजता टोकन वाटप सुरु होईल.
दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.
कोव्हॅक्सिन लसीचा ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेले लाभार्थी) खालील आठ केंद्रांवर मिळेल –
कै. ह भ प प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी
यमुनानगर रुग्णालय – १- प्रेमलोक पार्क दवाखाना खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव – आचार्य अत्रे सभागृह, वायसीएम रुग्णालयाजवळ, , पिंपरी –
नविन जिजामता रुग्णालय कासारवाडी दवाखाना नवीन भोसरी रुग्णालय
सोमवारी कोव्हॅक्सिन लसीचा १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर २८ कालावधी झालेले लाभार्थी) खालील चार केंद्रांवर मिळेल.
• यमुनानगर रुग्णालय अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा . सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल, भोसरी • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (जुने तालेरा रुग्णालय), चिंचवड
सोमवारी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थी, एचसीडब्ल्यू, एफएलडब्ल्यू गटातील लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्याच्या दरम्यान म्हणजे ८४ ते ११२ दिवसाच्या कालावधीत) शहरातील ५४ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहे.
सर्व केंद्रांवर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल.
‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस खालील केंद्रांवर मिळणार
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅन अर्थो रुग्णालयासमोर), संजय काळे सभागृह, रोटरी क्लब सेंटर संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता), आर.टी.टी.सी सेंटर, इ.एस.आय. एस. हॉस्पीटल मोहननगर चिंचवड, पिं. चिं. मनपा. कन्या शाळा चिखली, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, पिं. चिं. मनपा शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं. २१ यमुनानगर, रुपीनगर शाळा, प्राथमिक शाळा ९२ मोरे वस्ती म्हेत्रेवस्ती, तळवडे समाज मंदीर शाळ, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजाताजा पार्क फुलेनगर, पिं. चिं. मनपा. शाळा खराळवाडी,
नेहरुनगर उर्दु शाळा, एस.एस. अजमेरा स्कुल अजमेरा, मासुळकर डोळ्यांचे हॉस्पीटल मासुळकर कॉलनी, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे संत तुकाराम नगर पिंपरी, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल मोशी दवाखाना, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रयनी नगर भोसरी, पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, (सी एस एम), गंगोजी पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी, पिंपळे गुरव माध्यमीक शाळा,
गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शंकुतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी, नटसम्राट निळु फुले रंग मंदिर सांगवी, पिं. चिं. मनपा शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा कस्पटे वस्ती वाकड, पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा ग प्रभाग, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्या जवळकांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव ३३, पिं. चिं. मनपा शाळा राहटणी, पिं. चिं. मनपा. शाळा पवनानगर काळेवाडी,
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, फकीर भाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, मानसरोवर गुरुव्दारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मनपा शाळा किवळे, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, सेक्टर नं. २९ मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल चिंचवड, मनपा शाळा वाल्हेकरवाडी.
Discussion about this post