व्हीएसआरएस मराठी न्युज -सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि नागरिकांविषयी त्यांची असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन युवा नेते निहाल पानसरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आरोग्य शिबीर आयोजन केले.
नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या केल्या. मोफत शुगर तपासणी इत्यादी तपासणी केली.या वेळी प्राचार्या ,डॉ.सौ.नंदिनी जोशी मॅडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मोफत नैत्र तपासणी करुन, चष्म्या वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप केला.कार्यक्रम ,संयोजक ,पठाण बोठे, मंगेश ओव्हाळ, नागेश राठोड व निहाल पानसरे मित्र परिवार यांनी आयोजनात पुढाकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावली निवारा केंद्र या ठिकाणी फळ वाटप व वाढदिवसाच्या निम्मित 11000 रुपये देणगी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ,अध्यक्ष ,संजोग वाघेरे, युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष ,विशाल वाकडकर ,विशाल काळभोर , शिक्षण मंडळ सभापती फाजल शेख याची उपस्थती होती.
Discussion about this post