व्हीएसआरएस न्युज पिंपरी- कोरोना काळात स्वताच्या जिवाची परवा न करता सर्व नागरिकांची आहोरात्र सेवा करत असणारे आकुर्डी दवाखाना व नवीन आकुर्डी हॉस्पिटल चे डॉक्टर मुख्य वैद्यकिय अधिकारी सुनीता साळवी, डॉक्टर विकास बोरकर डॉक्टर राहुल सालुंके, डॉक्टर राहुल फ़रांदे, नवीन आकुर्डी हॉस्पिटल लसीकरण केंद्राचे डॉक्टर श्रुति मुधाळे या सर्व डॉक्टरांचा आज डॉक्टर डे निमित्त सन्मान करण्यात आला.
या निमित उपस्थित निखिल दळवी ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी चिंचवड़ शहर ) मुमताज इनामदार ( सदस्य सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती ) विमल गायकवाड़ ( सरचिटणीस राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पिंपरी विधानसभा लता सोनावणे , वैशाली गायकवाड, गायत्री शर्मा , मनीषा लाटकर आदि उपस्थित होते.
Discussion about this post