व्हीएसआरएस न्युज पिंपरी रुपीनगर येथील माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर, केंब्रिज शिक्षण संस्थेचे डॉ. धनंजय वर्णेकर, रूपीनगर शिक्षण मंडळाचे सचिव शांताराम दगडू भालेकर, संचालक रमेश भालेकर,संचालक दशरथ जगताप, सोमनाथ मेमाणे, अशोक कोकणे, बंटी भालेकर, घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, सचिव बंडू राणे, उपाध्यक्ष गौतम मोकाशी, बाबुराव गाडे, हभप हरिभाऊ वैराट, आनंदा बोराडे, किरण पाटील, शिरीष उत्तेकर, राजेंद्र तापकीर, शरद गो. भालेकर, रामदास कुटे, रविराज शेतसंधी, सागर चव्हाण, सुलोचना भोज, वैशाली भालेकर, वैशाली चव्हाण, सुनील आमने, सागर लोळगे, तोसिफ मुलाणी, सिद्धेश्वरबाप्पा जाधव आदी उपस्थित होते.
Discussion about this post