व्हीएसआरएस न्युज चिखली-मोशीतील इंद्रायणी घाटावर सोमवारी सकाळी छटपूजेचा कार्यक्रम साठी घाटावर मोठ्या प्रमाणात घाण साचले होते. या वेळी मोशीतील विश्व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटपूजेच्या निमित्त स्वच्छता मोहीम राबविली.
लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली विश्व श्रीराम सेनाचे असंख्य कार्यक्रर्ते द्वारा आज छठ घाट स्वच्छ करण्यात आले.
Discussion about this post