व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड – दि १९ सप्टेंबर २१ (रविवार) पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी,
हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत,
मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट वाल्हेकरवाडी, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती
या ठिकाणी कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, वायसीएम रुग्णालयाजवळ आचार्य अत्रे सभागृह या 9 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
Discussion about this post