व्हीएसआरएस न्युज पिंपरी कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (आण्णा) गावडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ल पिंपरी चिंचवड महानगरप महानगरपालिका कर्मचारी अध्यक्ष श्री. अंबर चिंचवडे यांच्यावतीने कार्यालय येथे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
स्मृतीदिन कांतीदिन व आदिवाशी दिन यानिमित्त वायसीएम हॉस्पीटल येथे गरजुना फळ वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी महासंघ अध्यक्ष श्री. अंबर चिंचवडे, पदाधिकारी व सभासद होते. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post