व्हीएसआरएस न्युज स्वी सदस्य पिपंरी चिचंवड महानगरपालिका ,भारतीय जनता युवा मोर्चा पिपंरी चिचंवड शहर सरचिटणीस श्री दिनेश लालचंद यादव
अभिष्टचिंतन सोहळा व कार्य अहवाल प्रकाशन सोहळा
आपणास कळविण्यात येते कि शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर सांयकाळी 7 वाजता अभिष्टचिंतन सोहळा व कुदळवाडी चिखली भागात केलेला कामाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
प्रमुख उपस्थिती
आमदार श्री पै महेशदादा लांडगे सर्व पिपंरी चिचंवड महानगरपालिका नगरसेवक व चिखली कुदळवाडी ग्रामस्थ व मित्रपरिवार
स्थळ , श्री त्यात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण ,आण्णासाहेब बँकेच्या समोर कुदळवाडी
निमत्रंक ः दिनेशभाऊ यादव युवा मंच कुदळवाडी चिखली
Discussion about this post