व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक यांची मातोश्री कै. इंदुबाई सोपानराव भोईर याचे आज सकाळी साडेआठ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्या 83 वर्षाच्या होत्या त्यांचा अंत्यविधी पवना नदी काठी मोरया गोसावी घाट चिंचवडगाव येथे करण्यात आला.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post