व्हीएसआरएस न्युज पिंपरी भाजी मंडईच्या विकासा संदर्भात मा. आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी मनपाच्या महत्वाच्या अधिकाऱ्या समवेत पाहणी केली.
नियोजित फ्रुट मार्केट, पार्कींग, मसाला मार्केट, मच्छी मार्केट, मटण मार्केट याचे नियोजन कसे करावे या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन केले. मा.आमदार गौतम चाबुकस्वार यांनी भाजी मंडईच्या विकासा संदर्भात सदर भेट आयोजित केली होती.
सोबत : मंडईचे अध्यक्ष लल्लू बोऱ्हाडे, प्रभाकर डांगे, विष्णु साळवे, भरत जगताप, बंडू काकडे आदी उपस्थित होते.
Discussion about this post