व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिरानानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधीपक्ष राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post