व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महात्मा फुले नगरमध्ये झाडाच्या धोकादायक फांद्या घरांवर पडण्याची शक्यता असल्याने त्याबाबतीत नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी दिली.
शहरात अनेक ठिकाणी पावसाळापूर्व कामे पुर्ण करण्यात यावे कोरोना परिस्थितीत महापालिका विकासकामांचे नियोजन कोलमडले असले तरी, प्रशासनाने पावसाळापूर्व कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी ननावरे यांनी केली.
Discussion about this post