व्हीएसआरएस न्युज पिंपरी – विशाल काळभोर वाढदिवशी अनावश्यक खर्च टाळून; रक्तदान शिबिर,वृक्षारोपण तर अनाथ आश्रमात फळांचे वाटप
रक्तदात्यांना ५ लीटर पेट्रोलचे कुपन देण्यात आले.
श्री.विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक ०८ : ०७ : २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिर मोहननगर येथे व वुक्षारोपण रामनगर येथे तसेच मदर टेरेसा काळभोर नगर येथे फळे व खाऊ वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे, मा.महापौर शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे पाटील, नगरसेविका महिला शहराध्यक्षा सौ.वैशालीताई जालिंदर काळभोर, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर. प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल श्री.सचिनजी औटे, ओबीसी सेल शहराध्यक्ष विजय लोखंडे, शहरउपाध्यक्ष श्री.संतोष आण्णा वाघेरे पाटील, मा.नगरसेवक प्रसादभाई शेट्टी, युवती अध्यक्ष कु.वर्षाताई जगताप, सामाजिक न्यायविभाग अध्यक्ष विनोद कांबळे, जब्बार शेख़,गणेश दातीर पाटील, गणेश लंगोटे सामाजिक कार्यकर्त, अमोल शिर्के, मोहन काळभोर, युवक अध्यक्ष पिंपरी श्री.शेखर काटे, भागवत जवळकर प्रवक्ते युवक, युवक पदाधिकारी श्री.प्रसाद कोलते पाटील, प्रशांत सपकाळ, निखिल दळवी, प्रतीक साळुंके, चेतन फ़ेगसे, अध्यक्ष अर्बन सेल माधव पाटील, शहर उपाध्यक्ष श्री.अकबर मुल्ला, कार्याध्यक्ष पदविधर श्री.युनुस शेख़, साहुल शेख सोशल मीडिया पिंपरी-चिंचवड, महिला कार्याध्यक्ष पुष्पाताई शेळके, चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ.संगीताताई कोकणे, भोसरी विधानसभा अध्यक्षा सौ.मनिषाताई गटकळ, पिंपरी विधानसभा अध्यक्षा सौ.पल्लवीताई पांढरे, सौ.सविताताई धुमाळ, श्रीमती.आशाताई शिंदे, सौ.जोतीताई निंबाळकर, कु.स्नेहा शिंदे, कु.शलाका बनकर, कु.नेहा पड़वळ यांचा प्रमुख उपस्थितीत संपन झाला हयावेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविकांतजी वर्पे यांनी देखिल रक्त दान केले व युवक पदाधिकारी यांनी देखिल रक्तदान करुण सहभाग नोदवला व मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सर्व समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन दिपक महाराणा, सचिन मोकशी, विकास ठाणांबीर , निखिल पवार, चेतन वरकड, कुणाल देशमुख, संदीप महाराणा, अनिकेत कदम, प्रदीप कुंभार, प्रतीक निकम, विशाल भालेराव, तुषार दिघे, आदित्य कानकात्रे, अयान शेख, प्राणिल साबळे, अतुल चव्हाण, शिवतेज चव्हाण, अमित चव्हाण, सोनु गायकवाड़, प्रदीप कुंभार, सुमित पालखे व श्री.विशाल काळभोर युवा मंच यानें केले.
Discussion about this post