व्हीएसआरएस मराठी न्युज -अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशन मधील भक्ती नारायणकर ,राजनंदिनी यादव व अनुष्का गारगोटे याची नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून आंतराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी मध्ये निवड झाल्या .
आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट फाऊंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातून आता पर्यंत २० ते २५ नेमबाज राष्ट्रीय पातळीवर खेळत असून काही नेमबाजांची निवड ही भारतीय टीम सिलेक्शन ट्रायल मध्ये निवड सुद्धा झाली आहे. अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून सह प्रशिक्षक कविता अरुण पाडुळे मुलांना मार्गदर्शन करीत आहेत.
Discussion about this post