व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी आधार कार्ड मोफत अपडेट करून नवीन आधार कार्ड बनवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विशाल काळभोर त्यांनी सांगितले.
आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. या विशेष आधार कार्ड शिबिरांमध्ये 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नवीन आधार कार्ड बनविण्यात येत असून 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक्स अपडेट करण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये जिल्हा रहिवासी त्यांचे आधार कार्ड नवीन पत्ता आणि फोन नंबर इत्यादीसह अपडेट करू शकतात.
🔸आधार कार्ड अपडेट कॅम्प🔸
उद्या बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी
वेळ : सकाळी 10:00 ते 05:00 वाजेपर्यंत एकदिवसीय आधारकार्ड अपडेट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे तरी ज्या नागरिकांना आपले आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र. पॅनकार्ड . मतदान कार्ड. शाळेचा दाखला. पत्त्याचा पुरावा. लाईट बिल (स्वतःच्या नावाचे) रेशन कार्ड. बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेचे ) ड्रायव्हिंग लायसन्स.
🔸उपलब्ध सुविधा🔸
नवीन आधारकार्ड काढणे,आधारकार्ड ला पॅनकार्ड लिंक करणे, आधारकार्ड नाव दुरुस्ती, आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करणे, मोबाईल नंबर लिंक करणे,आधार कार्ड चा फोटो बदलणे,आधार कार्ड पत्ता दुरुस्ती. जन्मतारीख पूर्ण टाकणे.
अधिक माहितीसाठी संपर्क
7030762264/ 8446025854/8975657803
स्थळ
श्री विशाल बाळासाहेब काळभोर ,जनसंपर्क कार्यालय. सिता निवास बिल्डिंग काळभोर नगर चिंचवड पुणे
Discussion about this post