व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या (Pimpri) वतीने महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘पत्रकार दिन’ अर्थात ‘दर्पण दिन’ साजरा करण्यात आला.
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पोस्ट विभागाचे नितिन बने,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, सचिव विनायक गायकवाड, दत्तात्रय कांबळे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, रामकुमार शेडगे, ओम गवळी, विनय सोनवणे, संदिप सोनार, राकेश पगारे, सुनील भिसे, महिला पत्रकार श्रद्धा प्रभुणे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.
Discussion about this post