व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड प्रतिनिधी चिखली कुदळ वाडी परिसरातील सर्व मंदिराच्या समोर दिप माळ पोल बसावावेत आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका
विषय कुदळवाडी प्रभाग क्रमांक २ क प्रभाग व११ फ प्रभाग या ठिकाणी असलेल्या सर्व मंदिर समोर दिपमाळ पोल बसविण्यात यावेत
कुदळवाडी परिसरातील सर्व मंदिर समोर दिपमाळ पोल बसविण्यात यावेत त्यामुळे मंदिर परिसर हा उजळून निघेल व प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी मदत होईल सर्व नागरिक मागणी आहे की आपल्या परिसरातील दिपमाळ पोल बसविण्यात यावेत
खालील ठिकाणी दिपमाळ पोल बसविण्यात यावेत
श्री भैरवनाथ मंदिर, श्री माताजी मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री घुण्येश्वर मंदिर, गणपती मंदिर बालघरे वस्ती व पवारवस्ती,विरोबा मंदिर कुदळवाडी या सर्व ठिकाणी दिपमाळ विद्यूत पोल बसविण्यात यावेत ही विनंती केली आहे.
Discussion about this post