व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली, श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शहरातील निगडी , आकुर्डी रेल्वे स्टेशन, चिंचवड ,प्राधीकरण वाल्हेकरवाडी भागात असलेल्या गरजू बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी २००ब्लँकेट वाटप करण्यात आले.
काँग्रेसच्या नेत्या साेनियाजी गांधी यांचा वाढदिवसाच्या निमित्त हर्षवर्धनदादा सपकाळ मित्रमंडळ व लालबाबु गुप्ता युथ सर्कल पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने गरजु लाेकांना ब्लेंककेट चे वाटप करण्यात आले.
कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे याकरिता या चादरीचे वाटप करण्यात आले.. यावेळी हर्षवर्धनदादा सपकाळ मित्रमंडळाचे अक्रमभाई शेख, राजेंद्र काेलते, विजय देवकर, सिद्धार्थ वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post