व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरु झाला असून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु झाला आहे. गणेशचतुर्थीनिमित्त सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
अशा वातावरणात काळभोर नगर मधील ओम साई प्रतिष्ठाण गणपतीची संध्याकाळी प्राणप्रतिष्ठेला सुरूवात झाली. विश्व श्रीराम सेना संगठणचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबु गुप्ता यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यांच्या सोबत सह परीवार यांनी साहभाग घेतला.
Discussion about this post