व्हीएसआरएस मराठी न्युज –रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवर ट्विट करून याची माहिती दिली आहे.
त्यांनी राहुल गांधींसोबत रघुराम राजन यांचा फोटो शेअर शेअर केला आहे.
ही यात्रा आज 25 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. पहिल्या ब्रेकनंतर यात्रा दौसा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि बगडी गावात थांबेल. दौसा प्रदेश पाचवा जिल्हा असणार जिथे भारत जोडो यात्रा प्रवेश करेल.
Discussion about this post