व्हीएसआरएस मराठी न्युज –कात्रज बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. या बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने गाड्या जात होत्या. त्याचवेळी बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक लाव्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.
Discussion about this post