व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सारखे चित्रपट बनावेत, तसंच आजपर्यंत काश्मीरबाबतच सत्य लपवलं गेलं असल्याचं’ वक्तव्य असं वक्तव्य केलं होत आणि त्यांच्या य़ाच वक्तव्यावरुन पटोलेंनी टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ परिवाराचे आहेत, एकीकडे टीका करायची आणि संघ चालवायचा असा प्रयत्न मोदी करत आहेत अशी टीका पटोलेंनी केली. शिवाय मोदींना आज सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो असा प्रश्न उपस्थित करत चित्रपटाचा कोणी विरोध केलेला नाही मात्र, शेतकरी आंदोलन करत असतांना मोदींचे लक्ष नव्हते, मोदींना सिनेमा बघायला वेळ आहे. मोदी यांनी सिनेमा बघत राहावे पंतप्रधान पद सोडावे असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींना सिनेमा बघायला वेळ आहे. मोदी यांनी सिनेमा बघत राहावे पंतप्रधान पद सोडावे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना केलं.
Discussion about this post