व्हीएसआरएस मराठी न्युज -स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव आणि स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निम्मित पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने आकुर्डी येथील 10वी व 12वी च्या 75 गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस चे अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे,कार्यक्रमाचे आयोजक पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस
अध्यक्ष प्रतिक जगताप, मयूर रोकडे,अजित पवार, अमित जगताप, ऋषिकेश जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post