व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडीयेथील पोलिस ठाण्यात आगामी मोहरम सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शांतता कमिटी बैठक आज दि. २६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वा आयोजित केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बोरसे यांनी मिटिंग आयोजित केले आहे.
मोहरम महिन्याची पहिली तारीख 20 जुलै चालु झाले. मोहरमचा दहावा दिवस 29 जुलै रोजी आशुरा आहे.
Discussion about this post