Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एप्रिल रोजी ३८ उमेदवारांचे ५० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून मिळाली आहे.
शेवटच्या दिवशी २० उमेदवारांचे २४ अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल केलेल्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना)
प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी)
श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना)
इंद्रजीत डी. गोंड (अपक्ष)
ज्योतीश्वर विष्णू भोसले (बळीराजा पार्टी)
मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष)
रफीक रशीद कुरेशी (अपक्ष व देश जनहित पार्टी)
प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष)
संजोग भिकू वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष)
माधवी नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी)
संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना पक्ष)
महेशसिंग नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी)
मधुकर दामोदर थोरात (अपक्ष)
राहुल निवृत्ती मदने (अपक्ष)
तुषार दिगंबर लोंढे (अपक्ष)
शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)
सुहास मनोहर राणे (अपक्ष)
पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी)
मनोज भास्कर गरबडे (अपक्ष)
उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष)
लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष)
इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष)
संजय सुभाष वाघेरे (अपक्ष)
अजय हनुमंत लोंढे (अपक्ष)
गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी)
राजू लालसो पाटील (अपक्ष)
दादाराव किसन कांबळे (अपक्ष)
चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष)
राजेंद्र मारूती काटे (अपक्ष)
राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी)
हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष)
राजेंद्र मानसिंह छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मिकी सेना पार्टी, भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी संयुक्त आघाडी)
मारूती अपराई कांबळे (अपक्ष)
संजोग रविंद्र पाटील (अपक्ष)
रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी)
भाऊ रामचंद्र अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष)
विजय विकास ठाकुर (अपक्ष)
उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्जांची छाननी झाली यामध्ये तिघांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. संजय सुभाष वाघेरे,राजेंद्र मानसिंह छाजछिडक, विजय विकास ठाकुर
Discussion about this post