Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवडगावातील चाफेकर माध्यमिक शाळेत शिकणार्या सार्थक कांबळे याचा १६ फेब्रुवारी रोजी दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या लोखंडी कठड्यावरून घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला होता.
या विद्यार्थ्याच्या पालकांना महापालिका शासनाची मंजुरी घेऊन ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. तसेच सेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णयानुसार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत १ लाख ५० हजार रुपयेही दिले जातील.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही घोषणा केली आहे.
Discussion about this post