Pimpri News : पिंपरी : क्रिकेटपटू एम. एस. धोनी याने राजीनामा दिल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.उद्यापासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
पहिला सामना चेन्नई आणि आरसीबी यांच्यात होणार असून त्यात कर्णधार म्हणून ऋतुराज धुरा वाहणार आहे.
या बद्दल चेन्नई सुपर किंग्जकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले असून त्यात ऋतुराज हा नवा कर्णधार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Discussion about this post