व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतीय कांग्रेसचे युवा नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ कन्याकुमारीपासून सुरू केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी या यात्रेत दहा किलोमीटर अंतर डोक्यावर कोरेगाव भीमा विजय स्तंभाची प्रतिमा घेऊन शेगावपर्यंत यात्रेत सहभागी झाले.
त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन कोरेगाव भीमा विजय स्तंभाची प्रतिमा भेट दिली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व अन्य कॉंग्रेसचे नेते यात्रेत सहभागी होते.
Discussion about this post