व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
निगडित भाजपच्या वतीने बालमित्र व महिलांसाठी ऑनलाईन स्पर्धा
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.१३ आयोजित
बालमित्र व महिला भगिनींसाठी
ऑनलाईन स्पर्धा
दिनांक २७ ते ३१ मे २०२१ पर्यंत बालमित्रांसाठी चित्रकला व वेशभूषा स्पर्धा तसेच महिलांसाठी उखाणे व वेशभूषा स्पर्धा.
१.उखाणा व वेशभूषा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा व्हिडिओ एक मिनिटांचा असेल.
२. स्पर्धक दोन्हीही स्पर्धेत आपला सहभाग नोंदवू शकतात.
३.प्रत्येक स्पर्धकाचा प्रत्येक स्पर्धेत प्रत्येकी एकच व्हिडिओ/फोटो ग्राह्य धरला जाईल.
४.आपले संपूर्ण नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून आपल्या चित्राचा फोटो/ वेशभूषा व्हिडिओ / उखाण्याचा व्हिडिओ खालील WhatsApp क्रमांकावर पाठवावा.
7066154444
५.बालमित्र स्पर्धकांची वयोमर्यादा ०६ ते १६ वर्षे इतकी असेल तर १८ वर्षांपासून पुढील महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
६.स्पर्धेचा अंतिम निकाल ०६ जून २०२१ रोजी http://www.facebook.com/corporatoruttamkendale या फेसबुक पेज वरून घोषित केला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क – 7066154444
सहभागी व्हा व मिळवा आकर्षक बक्षिसे !!!
आयोजक-प्रा उत्तम केंदळे
भाजपा नगरसेवक/क्रीडा सभापती
भाजपा प्रभाग क्र 13