व्हीएसआरएस मराठी न्युज –माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त जुनी सांगवीतील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी सतीश पाटील, आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र अहिरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोसले, सुहास वेदपाठक आदी उपस्थित होते.
Discussion about this post