व्हीएसआरएस मराठी न्युज –दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक ,
मुख्य लिपिक वसिम कुरेशी आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post